Main Menu

PartyGames Login

ती

Attention: open in a new window. PDFPrintE-mail

ती
गागनालाही घे कवेत
तू घे उतुंग भरारी
चंद्रातारेही नमतील तुजला
व्याप तू दुनिया सारी
आभा तुझी अरे
जणू दिपुनी जाती डोळे
विनयही असूदे तुझ्या ठाई
मन, असू दे भोळे
राख शान तू मातृथवाची
हो राणी झांशीची
जरी, ओलांडला उंबरठा
पाय असुदेत घराणीवर्ती

By: Mrs Sujata Sathe